Tuesday, December 21, 2010

कांदा- तण व्यवस्थापन

तण व्यवस्थापन
कांद्यासाठी स्टोम्प एक्स्ट्रा आणि गोल , टरगा सुपर हे उपयुक्त तणनाशक आहे
रोपांची पुनर्लागवड झाल्यानंतर सुमारे ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी
तणनाशक फवारणीसाठी विशिष्ट प्रकारचा नोझल वापरावा .

6 comments:

KRUSHIRAJA said...

nice

Unknown said...

कांदा पुनर्लागवड करून 8दिवस झाले तर त्यात तण दिसत आहे यावर तणनाशक कोणते फवारणी करावी लागेल

Unknown said...

कांदा पुनर्लागवड करून 8दिवस झाले तर त्यात तण दिसत आहे यावर तणनाशक कोणते फवारणी करावी लागेल

Unknown said...

कांदा लागवड झालेली आहे त्या नंतर गॅलेंट हे तणनाशक वापर केला तर फायदा होईल का

Unknown said...

Please reply

Unknown said...

किती दवसांनी फावरावा

Featured Post

कांदा- खत व्यवस्थापन

खत व्यवस्थापन कांदा पिकाला नत्र खताचा वापर माफक प्रमाणात करावा. सल्फर [गंधक ] जरूर वापरावे त्यामुळे कांदा साठवणीसाठी चांगला टिकतो. हलक्या जम...