A bad workman always quarrels with his tools.
नाचता येईना आंगन वाकडे
A bird in hand is worth two in the bush.
हातचे सोडून पळत्याच्या मागे लागने
A burnt child dreads the fire.
दुधाने पोळले की ताक फुंकून पिणे
Beauty is only skin deep.
सौन्दर्यापेक्षा चरित्र श्रेष्ठ आहे
Short but sweet
थोडक्यात गोड
Well begun is half done.
चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे
Pride goes before fall
गर्वाचे घर ख़ाली
It is never too late to mend
सुधारनेला उशीर कधीच होत नाही
Time and tide wait for none.
वेळ आणि संधी कोणासाठी थांबत नाही
Strike while the iron is hot
आलेली संधी दवडू नका
Wednesday, June 2, 2010
some proverbs
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
कांदा- खत व्यवस्थापन
खत व्यवस्थापन कांदा पिकाला नत्र खताचा वापर माफक प्रमाणात करावा. सल्फर [गंधक ] जरूर वापरावे त्यामुळे कांदा साठवणीसाठी चांगला टिकतो. हलक्या जम...
-
तण व्यवस्थापन कांद्यासाठी स्टोम्प एक्स्ट्रा आणि गोल , टरगा सुपर हे उपयुक्त तणनाशक आहे रोपांची पुनर्लागवड झाल्यानंतर सुमारे ४५ दिवसांनी एक ख...
-
हिरवळीचे खत जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांची फार गरज आहे. परंतु त्याची उपलब्धता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. अशा परिस्थितीत...
-
ORGANICTA ........................ being NATURAL
No comments:
Post a Comment