Sunday, June 20, 2010

कांदा दुभाळके ONION BOLTING PROBLEM


Reasons of bolting in onion crop
कांदा दुभाळके निघण्याची काही कारणे
1- Direct Seed sowing without nursery.
१- रोप न तयार करता सरळ बियाणे फेकून लागवड केली जाते. म्हणून

2- Use of overage nursery-more than 5 to 6 weeks.
२- दुर्लक्ष होऊन ५ ते ६ आठवड्यापेक्षा जास्त वयाची रोपे वापरली जातात म्हणून

3- Straight application of high percentage of nytrogen fertilisers such as urea
३- पिकाच्या वाढी साठी युरिया सारखी भरपूर प्रमाणात केवळ नत्र असलेली रा. खते वापरली जातात म्हणून

4- Exceses watering more than need
४- जरुरी पेक्षा जास्त पाण्याच्या पाळ्या दिले जातात म्हणून

5- Un-suitable climate .etc.etc
५-काही वेळेस नैसर्गिक हवामान अनुकूल नसते म्हणून

No comments:

Featured Post

कांदा- खत व्यवस्थापन

खत व्यवस्थापन कांदा पिकाला नत्र खताचा वापर माफक प्रमाणात करावा. सल्फर [गंधक ] जरूर वापरावे त्यामुळे कांदा साठवणीसाठी चांगला टिकतो. हलक्या जम...