1-All visitors must leave by 8.00 p.m.
१-सर्व पर्यटकांनी रात्री आठ वाजन्यापुर्वी बाहेर पडले पाहिजे
2-Do not spoil the premises by littering food leftovers or by spitting
२-उष्ट अन्न अस्ताव्यस्तापने टाकुन किंवा थुंकुन हे स्थळ आणि परिसर खराब करू नका
3-Follow the instructions given by authorities
३-व्यवस्थापकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा
4- Don’t scratch on the walls.
४-भिंतीवर ओरखडे काढू नका
5-Move about in an orderly manner and with the minimum of noise
५-शिस्तबद्ध रितीने आणि कामित कमी गोंगाट होईल अशा पद्धतीने फेरफटका मारा
6- This property is the national heritage of India and so it is your duty to preserve it.
६-ही मालमत्ता म्हणजे भारताचा राष्ट्रीय वारसा आहे आणि म्हणून तिचे जतन करने हे तुमचे कर्तव्य आहे
No comments:
Post a Comment